Electric Double Decker Bus : अशोक लेलँडचा धमाका ; पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस लाँच, जाणून घ्या सर्वकाही
Electric Double Decker Bus : अशोक लेलँडची (Ashok Leyland) उपकंपनी असलेल्या स्विच मोबिलिटीने (Switch Mobility) आज नवीन EiV 22 डबल डेकर ई-बस (new EiV 22 double decker e-bus) लाँच केली. इलेक्ट्रिक बस (electric bus) लाँच झाल्यामुळे स्विच मोबिलिटीने इलेक्ट्रिक बस मार्केटमध्ये आपली पोहोच वाढवली आहे. यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) … Read more