Tata Motors लॉन्च करत आहे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत
Tata Motors भारतातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक Tiago EV आणण्याची योजना करत आहे. कंपनी आधीच कॉम्पॅक्ट SUV Nexon आणि कॉम्पॅक्ट सेडान Tigor EV वर आधारित इलेक्ट्रिक वाहने बाजारात विकत आहे. Tiago EV ही परवडणारी इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक हॅचबॅकची किंमत 12.5 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. हे एका पूर्ण चार्जवर 250 … Read more