Electric Scooter : “ही” आहे देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त 10 रुपयात देते 100 किमीपर्यंतची रेंज …
Electric Scooter : लोकप्रिय इलेक्ट्रिक टू-व्हीलर ईव्ही कंपनी कोमाकी इलेक्ट्रिकने आपली नवीन स्कूटर ‘कोमाकी फ्लोरा’ भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे ही स्कूटर बजेट सेगमेंटमध्ये आणण्यात आली आहे. कंपनीने त्याची किंमत 79 हजार रुपयांपर्यंत ठेवली आहे. हे 4 वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही स्कूटर फक्त 10 रुपयांमध्ये 100 किमी … Read more