विहिरीवरील पंप चालवण्यासाठी आता नाही विजेची गरज! हा अनोखा जुगाड करेल तुम्हाला मदत
सध्या तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यक्तीच्या अंगात असलेले कौशल्य इत्यादींमुळे अनेक उपयोगी आणि कठीण वाटणाऱ्या बाबी देखील साध्य होताना दिसून येत आहे. सध्या डोक्याचा वापर करून बनवलेले जुगाड यंत्रे कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या माध्यमातून विकसित करण्यात येत असून शेतकऱ्यांना शेती करण्याच्या दृष्टिकोनातून ते खूपच फायद्याचे आहेत. यामध्ये फवारणी करण्याचे यंत्र असो किंवा कोळपणी करण्याचे यंत्र … Read more