Electric Scooter VS Petrol Scooter : इलेक्ट्रिक किंवा पेट्रोल, कोणती स्कूटर आहे तुमच्या फायद्याची? जाणून घ्या गणित
Electric Scooter VS Petrol Scooter : जर तुम्हीही वाढत्या पेट्रोल दरामुळे इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत असाल तर थोडं थांबा. कारण इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला किती परवडेबल आहे किंवा याचे फायदे, तोटे हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. पेट्रोल स्कूटरच्या मागणीत कोणतीही मोठी घट झालेली नसली तरीही कंपन्या या स्कूटर्सचे नवीन मॉडेल लॉन्च करत आहेत. लोकही त्यांना … Read more