MG Cyberster : या वर्षाच्या अखेरीस एमजी मोटर आणि जेएसडब्ल्यू लॉन्च करत ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार, काय असेल किंमत?
MG Cyberster : भारतीय ऑटो मार्केटमध्ये बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची लोकांची क्रेझ सातत्याने वाढत आहे. अशास्थितीत कंपन्या देखील एका मागून एक इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करत आहेत. ईव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सनंतर देशातील दुसरी सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक म्हणून एमजी मोटर उदयास आली आहे. एमजी मोटरने काल JSW समूहासोबत संयुक्त उपक्रमाची एक घोषणा केली आहे. आता कंपनी … Read more