Tata Nexon EV Max : टाटाच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारने केला विक्रम, जाणून घ्या फीचर्स

Tata Nexon EV Max : भारतात सध्या इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये (Electric SUV segment) टाटा मोटर्सचे (Tata Motors) वर्चस्व आहे. कंपनीची नेक्सॉन ईव्हीने (Nexon EV) दिमाखदार कामगिरी केली आहे. टाटाने (Tata) काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्स (Nexon EV Max) लाँच केली होती. विशेष म्हणजे या कारने एक विक्रम केला आहे. मोटर आणि स्पीड … Read more