Electric Tractor: शेतकऱ्यांना आता नाही डिझेलची चिंता! बिना गिअरचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च
Electric Tractor:- कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणांमध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टरचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. शेतीची पूर्व मशागतीसाठी आवश्यक नांगरण्यापासून तर रोटावेटर आणि पिकांच्या पेरणीसाठी देखील अनेक ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र विकसित झाल्यामुळे ट्रॅक्टरचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी देखील ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या मदतीला धावते. या पद्धतीने शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापरमोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु … Read more