Electric vehicle : मस्तच! आता भारतात लॉन्च होणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, किंमतीसह जाणून घ्या यामध्ये काय असेल खास…

Electric vehicle : पेट्रोल आणि डिझेलचे (petrol and diesel) दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहने अधिक प्रमाणात लॉन्च (Launch) होत आहेत. आत्तापर्यंत देशात अनेक कंपन्यांनी त्यांची वाहने लॉन्च केली असून आता नवीन बातमी समोर अली आहे. ओमेगा सेकी मोबिलिटी (OSM) कंपनीने पुढील वर्षी मार्चपर्यंत भारतात 10 हजाराहून अधिक इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याची घोषणा … Read more