Electric Vehicle : भारीच की! आता इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मिळणार इन्कम टॅक्समध्ये सवलत, असा घ्या फायदा

Electric Vehicle : इलेक्ट्रिक (Electric) वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता या खरेदीदारांना (Electric Vehicle Buyers) इन्कम टॅक्समध्ये (Income tax) सवलत मिळणार आहे. पर्यावरण सुधारण्यासाठी (To improve the environment) आणि कच्च्या तेलावर (Crude oil) होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च रोखण्यासाठी सरकारकडे (Govt) इलेक्ट्रिक वाहनांचा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे यावर नफा … Read more