Posted inताज्या बातम्या, आर्थिक

Gold Price Today : दिवाळीनंतर सोने- चांदीच्या दरात घसरण, सोने 5700 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today : तुम्हालाही सोने आणि चांदी (Silver) खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी (Good News) आहे. छठपूर्वी सोन्यासह चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. या व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) सोन्यासह चांदीच्या किमतीत वाढ झाली. शुक्रवारी सोने 277 रुपये प्रति 10 ग्रॅम […]