Electric Scooter : ‘या’ EV ने खाल्ले ओला- बजाजचे मार्केट; गेल्या महिन्यांत आली नंबर 1 ला

Electric Scooter : गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक गाड्यांची मागणी वाढलेली दिसत आहे. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता अनेक कंपन्यांनी दमदार इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत एप्रिल महिन्यात TVS मोटर्सने बाजी मारली. TVS ची iqube ही एप्रिल … Read more