Electric Water Heater: सरकारचा आदेश! 1 जानेवारी 2023 पासून इलेक्ट्रिक वॉटर हीटर्स होणार बंद ; वाचा सविस्तर माहिती

Electric Water Heater: देशातील बहुतेक राज्यात आता थंडीची लाट पसरली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात देशातील अनेक राज्यात थंडी आणखी वाढणार आहे. तर दुसरीकडे लोकांनी वॉटर हीटर्सचा वापरही सुरू केला आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही देखील नवीन वॉटर हीटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडा थांबा. … Read more