NALCO Recruitment 2022 : मोठी संधी! नाल्कोमध्ये अभियांत्रिकी पदवीधरांसाठी 189 सरकारी नोकऱ्या, आजपासून करा असा अर्ज
NALCO Recruitment 2022 : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO), भारत सरकारच्या (Govt of India) कंपन्यांपैकी एक आहे. यामध्ये 189 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. कंपनीने 5 ऑगस्ट 2022 रोजी जारी केलेल्या जाहिरातीनुसार (क्रमांक 10220801) विविध विभागांमध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) पदांसाठी भरती होणार आहे. GET च्या घोषित रिक्त पदांवर ज्या विभागांमध्ये भरती होणार आहे … Read more