Maharashtra News : वीज संकटमागे खरंच कोळसा टंचाईचे कारण आहे का? पुढं आली वेगळीच माहिती
अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2022 Electricity News : राज्यात सध्या ग्रामीण आणि शहरी भागातही मोठ्या प्रमाणावर वीज भारनियमन सुरू झाले आहे. याविरूद्ध नागरिकांचा रोषही वाढू लागला आहे. सरकारकडून कोळसा टंचाईमुळे वीज संकट निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मिळविलेल्या माहितीतून वेगळीच माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता नेमकी कोणती वीज … Read more