वीज बिल भरूनही अहिल्यानगरकरांना राहावं लागतंय अंधारात! ठोस उपाययोजना करण्याची ग्राहकांची मागणी

अहिल्यानगर- अहिल्यानगरमध्ये वीजपुरवठ्याचा लपंडाव हा कायमचा प्रश्न बनलाय. पावसाळ्यात तर वीज गायब होणं नित्याचं झालंय, पण आता उन्हाळ्यातही हीच परिस्थिती आहे. थोडा वारा सुटला किंवा हलकासा पाऊस पडला, की वीजपुरवठा खंडित होतो. गेल्या आठवड्यातच, १० एप्रिलला, केडगावमधील ३३ केव्हीच्या मुख्य लाईनमध्ये बिघाड झाला आणि सावेडी परिसरातील अनेक भाग रात्री तीन तासांपेक्षा जास्त अंधारात राहिले. गुरुवारी … Read more