Electricty Power : आज रात्री तुमच्या घरातील लाईट होणार बंद, सरकारने जारी केले अपडेट; पहा यामागील कारण…

Electricty Power : आजकाल व्हॉट्सॲपवर एक मेसेज धुमाकूळ घालत आहे. त्यामध्ये वीजबिल न भरल्याने तुमच्या घरातील लाईट कापली जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आज खरच वीज कनेक्शन कापले जाणार का? चला तर जाणून घेऊया… उर्जा मंत्रालयाच्या पत्रावर लिहिलेला संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये वीज बिल तात्काळ अपडेट करा, असे … Read more