Electronic Stability Control Cars : या जबरदस्त फीचर्ससह ६ लाखांच्या किमतीमध्ये येतात या ३ कार, नेहमी राहतात अपघातापासून दूर
Electronic Stability Control Cars : देशात ऑटो क्षेत्रातील कंपनीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. लोक मोठ्या प्रमाणावर कार खरेदी करत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी देखील वाढली आहे. वाहनांची गर्दी वाढल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे आजकाल अनेकजण सेफ्टी फीचर्स असलेली कार खरेदी करण्याकडे जास्त आकर्षित होत आहेत. अनेक कंपन्यांकडून कारमध्ये जास्तीत जास्त सेफ्टी फीचर्स … Read more