iPhone Mobiles : घाई करा! iPhone 11 आणि iPhone 12 वर मिळतेय आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, पहा किंमत

iPhone Mobiles : जर तुम्ही नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. फ्लिपकार्ट 10 जुलैपर्यंत विशेष इलेक्ट्रॉनिक्स डे सेल (Electronics Day Sale) चालवत आहे, जिथे काही आयफोन मॉडेल्सवर प्रचंड सूट मिळत आहे. या सेलमध्ये iPhone 11 आणि iPhone 12 वर ऑफर उपलब्ध आहेत. दुसरीकडे, जर तुम्हाला आयफोन 13 खरेदी करायचा … Read more