Posted inTechnology, ताज्या बातम्या

Flipkart Big Billion Days Sale : बंपर डिस्काउंटसह फक्त 27,999 रुपयांना खरेदी करा iPhone 13, ऑफरचा लाभ कसा घेणार? जाणून घ्या

Flipkart Big Billion Days Sale : फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला अनेक उत्पादनांवर बंपर डिस्काउंट (Bumper discounts) मिळत आहेत. या डीलमध्ये तुम्हाला फॅशन, स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल अॅक्सेसरीजवर मोठ्या प्रमाणात सूट आणि ऑफर मिळत आहेत. यासोबतच या सेलमध्ये तुम्हाला ऍपल आयफोनचे काही जुने मॉडेल स्वस्त दरात खरेदी करण्याची […]