iPhone 11 : शेवटची संधी! अवघ्या 19,999 रुपयांमध्ये खरेदी करा iPhone, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 11 : तरुणाईंमध्ये iPhone ची क्रेझ वाढत चालली आहे. आता बाजारात iPhone चे अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत. लवकरच भारतीय बाजारात iPhone 15 लाँच होणार आहे. यात देखील कंपनी जबरदस्त फीचर्स देईल. आता तुम्ही iPhone 11 खूप स्वस्तात खरेदी करू शकता.

जर तुम्हाला हा फोन मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करायचा असेल तर तुमच्याकडे खरेदीची शेवटची संधी आहे. उद्या ही ऑफर संपणार आहे. तुम्ही आता अवघ्या 19,999 रुपयांमध्ये iPhone 11 खरेदी करू शकता. कसे ते जाणून घ्या.

ControlZ वरून खरेदी करा iPhone 11

  • हे लक्षात घ्या की नूतनीकृत iPhone 11 USB-C ते लाइटनिंग आणि 20W USB-C पॉवर अॅडॉप्टर फोन बॉक्समध्ये उपलब्ध असणार आहे.
  • ControlZ द्वारे iPhone 11 अनुभवी व्यावसायिकांद्वारे पुनर्संचयित करण्यात येतो. परफॉर्मन्स आणि लूकच्या बाबतीत हा फोन नवीन असल्यासारखा वाटतो.
  • तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी, कंपनीकडून या फोनवर आणि त्याच्या सोबतच्या अॅक्सेसरीजवर 18 महिन्यांची वॉरंटी देण्यात येत ​​आहे.
  • इतकेच नाही तर Controlz वर EMI पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • तसेच ही कंपनी मोफत शिपिंग देत आहे. समजा कोणतीही अडचण आली तर फोन सात दिवसांच्या आत बदलण्याची सुविधाही देण्यात येत ​​आहे.

जाणून घ्या आयफोन 11 ची फीचर्स

कंपनीने आपल्या आयफोन 11 मध्ये 6.1-इंचाचा LCD लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला आहे, जो 1792×828 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करत आहे. हा फोन A13 Bionic प्रोसेसरवर काम करेल. तसेच कंपनीचा हा शानदार फोन 64GB, 128GB आणि 256GB अशा तीन स्टोरेज पर्यायांमध्ये खरेदी करता येतो. शिवाय फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा वाईड-एंगल प्राथमिक कॅमेरा आणि f/1.8 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-एंगल सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे.

त्याशिवाय यात सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळेल. हा फोन IP68 रेटिंगसह येतो आणि चेहरा ओळखण्यासाठी ट्रूडेप्थ कॅमेरा दिला आहे. शक्तिशाली आवाजासाठी स्टिरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. या फोनमध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.0, NFC आणि GPS साठी समर्थन मिळेल. परंतु फोन खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की iPhone 11 5G सपोर्टसह येत नाही. तो फक्त 4G पुरता मर्यादित आहे.