DIAT Pune Bharti 2024 : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठीची भरती जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागवले जात आहेत. तुम्हीही येथे अर्ज करू इच्छिणार असाल तर खाली दिलेल्या मेलद्वारे आपले अर्ज सादर करा.
वरील भरती अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो (SRF)” पदांची 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज पाठवावेत.
शैक्षणिक पात्रता
या भरती साठी B.E./ B.Tech/ M.Sc. with First Division with NET/GATE झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 30 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी brazilraj.a@diat.ac.in या ईमेलवर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज 15 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://diat.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 42,000 रुपये इतका पगार मिळेल.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या संबंधित brazilraj.a@diat.ac.in वर पाठवायचे आहेत.
-या भरतीसाठी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने देखील आवश्यक आहे.
-या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.