iPhone 11 : अवघ्या 30 हजारात खरेदी करा iPhone 11, ‘या’ ठिकाणी मिळत आहे संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 11 : इतर स्मार्टफोनपेक्षा iPhone मध्ये शानदार फीचर्स पाहायला मिळतात. इतकेच नाही तर iPhone च्या किमतीही खूप जास्त असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही iPhone खरेदी करता येत नाही. परंतु आता तुम्ही तो खूप स्वस्तात खरेदी करू शकता.

होय, आता तुम्ही iPhone 11 हा फोन अवघ्या 30 हजार रुपयात खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट या फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत देत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी iPhone 11 हा फोन लाँच केला आहे. ज्यात तुम्हाला जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पाहायला मिळेल.

जाणून घ्या iPhone 11 वर मिळणारी सवलत आणि ऑफर

जर सवलतीबद्दल बोलायचे झाले तर, APPLE iPhone 11 (ब्लॅक, 64 GB) च्या खरेदीवर, ग्राहकांना अगोदरच सूचीबद्ध किंमतीवर 6 टक्के सवलत देण्यात येत आहे. iPhone 11 ची मूळ किंमत 43,900 रुपये इतकी आहे, तर सवलतीनंतर या फोनची किंमत 40,999 रुपये इतकी असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या ग्राहकाने iphone11 खरेदी केला तर त्याला सवलत मागण्याची गरज नाही कारण कंपनीने त्याच्यासाठी आधीच ऑफर करण्यात आली आहे. जरी ही किंमत तुमच्या बजेटमध्ये बसत नसली तरी काळजी करू नका. तुम्हाला इतर ऑफर मिळेल.

मिळेल एक्सचेंज बोनसचा लाभ

हे लक्षात घ्या की 40,999 रुपयांच्या सूचीबद्ध किंमतीवर, ग्राहकांना एकूण 10999 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देण्यात येत आहे. समजा या एक्सचेंज बोनसचा तुम्हाला पूर्ण मिळाला तर तुम्ही हा फोन फक्त अवघ्या 30,000 मध्ये खरेदी करू शकतात.

जाणून घ्या खासियत

Flipkart सेलमध्ये तुम्हाला आयफोन खरेदी केल्यावर देण्यात येणारे एक्सचेंज बोनस ठीक आहे, पण जर आपण खासियत बद्दल बोलायचे झाले तर या मॉडेलमध्ये तुम्हाला 64GB स्टोरेज मिळेल. तसेच या फोनमध्ये तुम्हाला 6.1-इंचाचा Liquid Retina HD डिस्प्ले, 12-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळेल. कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. इतकेच नाही तर आयफोनच्या या मॉडेलमध्ये तुम्हाला बायोनिक चिप प्रोसेसर देखील मिळेल.