Navratri 2022 : यावर्षी कशावर बसून येणार देवी? काय आहेत संकेत जाणून घ्या..
Navratri 2022 : गणरायाला निरोप दिल्यानंतर सगळेजण शारदीय नवरात्राचे (Navratri) आतुरतेने वाट पाहत आहेत. आश्विन महिन्यातील (Ashwin month) शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रीला सुरुवात होते. हा सण उपवास आणि जागरण करून साजरा (celebrated) करतात. प्रत्येक वर्षी देवीचे वाहन वेगळे असते. यामागे काही चांगले वाईट संकेत असतात. देवीची सवारी कशी ठरवली जाते? ज्योतिषशास्त्रानुसार रविवार किंवा सोमवारपासून नवरात्र सुरू … Read more