BARC Sarkari Naukri 2022 : भाभा अणु संशोधन केंद्रात नोकरी करण्याची सुवर्ण संधी, ही पात्रता असेल तर मिळेल 44000 पगार
BARC Sarkari Naukri 2022 : भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) ने वैज्ञानिक सहाय्यक, परिचारिका आणि उप अधिकारी पदे भरण्यासाठी अर्ज (application) आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार BARC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया (BARC भर्ती 2022) 17 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. याशिवाय, … Read more