Upcoming IPO:   गुंतवणूकदारांवर होणार होणार पैशाचा पाऊस ! ‘या’ दिवशी उघडणार आणखी एक आयपीओ ; जाणून घ्या किंमत बँडसह सर्वकाही 

Upcoming IPO: तुम्ही देखील कमी वेळेत जास्त नफा कमवण्यासाठी नवीन IPO ची वाट पाहत असला तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो पुढील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात आणखी एक IPO उघडणार आहे. या IPO मध्ये तुम्ही गुंतवणूक करून मोठी रक्कम कमवू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा देणारी कंपनी Elin … Read more