नाशिकमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य विभाग सज्ज, तीन जलद वैद्यकीय पथके करण्यात आली तैनात

Nashik News: नाशिक- जिल्ह्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक तयारी केली आहे. भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य हल्ल्याच्या धोक्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, नाशिकच्या आरोग्य यंत्रणेने तीन जलद प्रतिसाद पथके (रॅपिड रिस्पॉन्स टीम्स) तैनात केली आहेत. ही पथके अॅडव्हान्स ट्रॉमा लाइफ सपोर्ट आणि बेसिक ट्रॉमा सुविधांसह गरजेनुसार वैद्यकीय मदत पुरवतील. सर्व … Read more