7th Pay Commission : 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत मोठी अपडेट, ‘या’ दिवशी मिळणार थकबाकीचे पैसे

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची तब्ब्ल 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची (DA) थकबाकी (Arrears) रखडली आहे. या थकबाकीबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. एकरकमी आणि 18 महिन्यांची डीएची (18 Months DA) थकबाकी लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना (Employee) देण्यात यावी अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून (Employee Organizations) सतत केली जात आहे. ही थकबाकी एकाचवेळी देण्यात यावी अशीही … Read more