Tata Steel Bonus : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 15 सप्टेंबर रोजी खात्यात येणार 4 लाखांपर्यंतचा बोनस, कारण जाणून घ्या
Tata Steel Bonus : तुम्ही टाटा स्टीलचे कर्मचारी (Employees of Tata Steel) असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी (Good News) आहे. कारण टाटा स्टीलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर (Announced) केला आहे. टाटा स्टील बोनस करारांतर्गत कर्मचाऱ्यांना यंदा एकूण 317 कोटी रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना 1 ते 4 लाखांपर्यंत फायदा होणार आहे. टाटा स्टीलच्या … Read more