12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी; कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये 2859 पदाची मेगा भरती, आजच Apply करा
12th Pass Job : बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनांमध्ये एक मोठी पदभरती आयोजित झाली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनामध्ये पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण … Read more