‘Enigma’ने इलेक्ट्रिक बाईकसह लॉन्च केल्या 6 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर; पूर्ण चार्जवर मिळेल 160 किमीची रेंज
Enigma : EV मेकर Enigma ने EV India Expo 2022 मध्ये सात नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक टू-व्हीलर सादर केल्या आहेत. यामध्ये सहा नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्सचा समावेश आहे. कंपनीला ऑक्टोबर 2022 च्या मध्यापर्यंत ही उत्पादने भारतीय बाजारपेठेत सादर करायची आहेत. यात एक प्रोटोटाइप इलेक्ट्रिक बाइक देखील आहे. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 90 किमी ते 160 … Read more