Ranveer Singh : न्यूड फोटोशूट करणं अभिनेत्याला पडणार महागात! रणवीर विरोधात मुंबईत तक्रार दाखल

ranveer singh (2)

Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या अडचणी वाढू शकतात. त्याच्याविरुद्ध मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने सोशल मीडियावर न्यूड फोटोंद्वारे महिलांच्या भावना दुखावल्याबद्दल एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारा अर्ज सोमवारी मुंबई पोलिसांकडे दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मुंबई पोलिस अधिकाऱ्याने दिली. माहितीनुसार, तक्रारदार हा ज्येष्ठ भारतीय आहे. जनता पक्षाचे नेते … Read more