MG Motors: एमजी मोटर्स आणत आहे स्वस्त इलेक्ट्रिक कार, टियागोला देणार टक्कर; जाणून घ्या भारतात केव्हा होणार लाँच …….

MG Motors: भारतीय कार बाजारात इलेक्ट्रिक कारच्या (electric car) मागणीत मोठी वाढ झाली आहे. मग ती इलेक्ट्रिक कार असो, बाईक असो किंवा स्कूटर असो. तसेच आज आपण इलेक्ट्रिक कारबद्दल बोलूया. टाटा मोटर्सने (Tata Motors) या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त टियागो ईव्ही (Tiago EV) सादर केल्यानंतर स्वस्त इलेक्ट्रिक कारची शर्यत सुरू झाली आहे. टाटानंतर आता लक्झरी कार … Read more