Hyundai Santro: Hyundai ने Santro चे उत्पादन बंद करून घेतला मोठा निर्णय, अहवालातुन स्पष्ट केले मुद्दे
Hyundai Santro : Hyundai ने त्यांच्या तामिळनाडू प्लांटमध्ये (Tamil Nadu plant) भारतात एंट्री-लेव्हल हॅचबॅक (Entry-level hatchback) कार Santro चे उत्पादन थांबवले आहे. ह्युंदाईने कमी मागणीमुळे भारतात सॅन्ट्रो बंद केल्याचे नुकत्याच आलेल्या एका अहवालातून (report) समोर आले आहे. Hyundai Santro हे अतिशय लोकप्रिय नाव आहे. कारने (Car) १९९८ मध्ये प्रथमच विक्रीसाठी आणलेल्या पहिल्या डावात कोरियन ब्रँडला … Read more