Electric Cars News : होंडा घेऊन येत आहे ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक कार; होईल पेट्रोल-डिझेल पासून मुक्तता, जाणून घ्या फीचर्स
Electric Cars News : भारतात पेट्रोल (Petrol) डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आता बाजारात नवनवीन इलेक्ट्रिक कार बाजारात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलपासून (Disel) लवकरच मुक्तता होणार आहे. भारतात इलेक्ट्रिक कारची (Electric Car) मागणी वाढत आहे. परिणामी, देशातील अनेक प्रमुख कार उत्पादक इलेक्ट्रिक वाहनांच्या संपूर्ण श्रेणीचे उत्पादन करण्यात गुंतलेले आहेत. जर आपण यावेळी … Read more