EPFO : ‘या’ कारणामुळे EPF सदस्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे दिसत नाही; अर्थ मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) संघटनेच्या सदस्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती बचत खात्यातील (Savings account) व्याजाची रक्कम पाहता येत नाही. यावर अर्थ मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट (Tweet) शेअर केले आहे. यामध्ये अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) दिलेल्या स्पष्टीकरणात सॉफ्टवेअरवर (software) ठपका ठेवला आहे. अर्थ मंत्रालयाने ट्विटद्वारे तंत्रज्ञानावर ठपका ठेवला … Read more