EPFO : खातेदारांना मिळणार जास्त व्याज, जाणुन घ्या ईपीएफओचा नविन नियम
EPFO : नुकतेच 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओ (EPFO) बोर्डाने पीएफवरील व्याजदर (Interest rate) 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर आणला आहे. त्यामुळे सध्या त्यावर जोरदार टीका होत आहे. ईपीएफओ आता आपल्या खातेधारकांना जास्त परतावा देण्याची योजना करत आहे. लवकरच ईपीएफओ बोर्ड शेअर बाजारातील गुंतवणुकीची (Investment) मर्यादा वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते. त्यामुळे पीएफ खातेधारकांना (PF Account holder) … Read more