PF Money 2023 : कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्युज ! खात्यात जमा होणार 80 हजार रुपये ; ‘या’ पद्धतीने चेक करा बॅलन्स
PF Money 2023 : केंद्र सरकार देशातील तब्बल 6.5 कोटी कर्मचारी आणि खातेधारकांना लवकरच गुड न्युज देण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आम्ही तुम्हाला सांगतो ईपीएफओच्या पीएफ खात्यावर मिळणारे व्याजाचे पैसे होळीपूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात या महिन्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून … Read more