EPFO Good News : मोबाइलवरच काढता येणार पैसे, सरकारचा मोठा निर्णय
कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांसाठी एक मोठी सुविधा घेऊन येत आहे. लवकरच कर्मचारी युनायटेड पेमेंट इंटरफेस (UPI) च्या मदतीने थेट आपल्या मोबाइलमधून पीएफची रक्कम काढू शकणार आहेत. येत्या तीन महिन्यांत ही सुविधा सुरू करण्याची योजना असून, यामुळे कोट्यवधी कर्मचारी भविष्य निधी सदस्यांना त्यांची रक्कम काढणे अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे. सुविधा कशी … Read more