EPFO News : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओच्या वाढीव व्याजदराचा ‘या’ महिन्यापासून होणार लाभ, सोप्या पद्धतीने तपासा शिल्लक रक्कम
EPFO News : केंद्र सरकारकने ईपीएफओ खातेधारकांना 24 जुलै रोजी ईपीएफओमधील व्याजदरात वाढ करण्यात आल्याची आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारकडून कमर्चारी भविष्य निधी योजनेच्या व्याजदरात 0.05 टक्के वाढ करण्यात आली आहे. आता कर्मचाऱ्यांना लवकरच व्याजदर वाढीचा लाभ मिळणार आहे. पीएफ खात्यातील ठेवींवर आता 0.05% व्याजदर वाढल्याने 8.10% वरून 8.15% व्याजदर वाढला आहे. कर्मचाऱ्यांना ऑगस्ट … Read more