EPFO Issue new Rules : नोकरी करत असाल तर जाणून घ्या ‘हा’ नियम, नाहीतर राहावे लागेल लाभापासून वंचित

EPFO Issue new Rules  : काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर करण्यात आलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याबाबत कर नियमात महत्त्वाचे बदल केले आहेत. कारण आता, तुमचे पॅन लिंक नसेल तर, पैसे काढताना 30 टक्क्यांऐवजी 20 टक्के टीडीएस आकारण्यात येणार आहे. ईपीएफओ सतत नवीन नियम जारी करत असते. ईपीएफओचे हे नियम सर्व … Read more