EPFO Update: ईपीएफओकडून नवीन महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी! करण्यात आले हे बदल, वाचा महत्त्वाची माहिती
EPFO Update:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने नुकतेच कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खात्याबाबत काही महत्त्वाचे बदल केले असून ते ईपीएफओ सदस्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. जसे आपल्याला माहिती आहे की, पीएफ खातेधारक अगोदर अगदी घरी बसून ऑनलाईन पद्धतीने ईपीएफओ पोर्टलच्या माध्यमातून स्वतःची वैयक्तिक माहिती मध्ये सुधारणा करू शकत होते. याकरिता कुठेही जाण्याची गरज … Read more