EPFO PF Balance : पीएफ बॅलन्स तपासायच्या नादात खात्यातून गायब झाले 1.23 लाख, तुम्हीही करताय का ‘ही’ चूक?
EPFO PF Balance : नोकरदारवर्ग वेळोवेळी आपला पीएफ बॅलन्स तपासत असतो. परंतु, ही शिल्लक तपासणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. कारण या व्यक्तीने आपला बॅलन्स तपासण्यासाठी EPFO वेबसाईट, एसएमएस, मिस्ड कॉल किंवा उमंग अपची मदत घेतली नव्हती. त्याने कस्टमर केअरचा नंबर गुगलवरून घेतला होता आणि इथेच त्याची फसवणूक झाली. त्याच्या खात्यातून एका झटक्यात तब्बल … Read more