EPFO Recruitment 2022 : तरुणांसाठी संधी..! EPFO ​​मध्ये अर्ज करण्यासाठी उरले थोडे दिवस, करा लवकर अर्ज

EPFO Recruitment 2022 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) उच्च अधिकाऱ्यांच्या 32 पदे (Post) भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून (eligible candidates) अर्ज (Application) मागवले आहेत. EPFO भर्ती अधिसूचना 2022 ही लेखापरीक्षक पदाच्या नियुक्तीसाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील विभागाचा संदर्भ घ्यावा आणि EPFO ​​ऑडिटर भर्ती 2022 बद्दल तपशीलवार माहिती मिळवावी. उमेदवारांसाठी हे सोपे करण्यासाठी, आम्ही EPFO ​​जॉब्स … Read more