EPFO ​​released new guideline : दिलासादायक निर्णय! आता सतत फेटाळले जाणार नाही EPF चे दावे, नवीन मार्गदर्शक तत्वे जारी

EPFO ​​released new guideline : नोकरदारवर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या वर्गाचे सतत दावे फेटाळले जात होते. याबाबत कर्मचाऱ्यांनी ईपीएफओकडे तक्रार दिली होती. यावर ईपीएफओने मोठा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईपीएफओच्या या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत होत आहे.या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणताही दावा फेटाळला जाणार नाही. आता कोणताही दावा फेटाळला … Read more