पेन्शनधारकांसाठी खुशखबर! पेन्शन वाढू शकते, पीएफच्या नवीन नियमांवर सरकार लवकरच निर्णय घेणार …
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :- पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना नवीन पेन्शन योजना आखत आहे. ही योजना झाल्यास पेन्शनधारकांना पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकेल. पेन्शन योजनेंतर्गत किमान पेन्शनची रक्कम वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती, मात्र आजतागायत त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. किमान निवृत्ती वेतनाचा मुद्दा देशाचे सर्वोच्च … Read more