Mercedes-Benz EQS इलेक्ट्रिक सेडान ‘या’ दिवशी होणार भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
Mercedes-Benz EQS : जर्मन (German) कार निर्माता मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) भारतात आणखी एक नवीन लक्झरी इलेक्ट्रिक कार (electric car) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची पुढील इलेक्ट्रिक कार EQS इलेक्ट्रिक सेडान (EQS electric sedan) आहे जी 24 ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च होईल. मर्सिडीज-बेंझ ईक्यूएस कंपनीच्या नवीन एस-क्लास सेडानच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे. भारतातील मर्सिडीज-बेंझ EQC नंतर कंपनीची ही … Read more