Bank FD : त्वरा करा! ही बँक देतेय FD वर जोरदार परतावा, घरबसल्या होईल कमाई

Bank FD

Bank FD : काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात झपाट्याने वाढ केली आहे. आता त्याचा फायदा बँक आपल्या ग्राहकांना देत असून बँक बचत खाते आणि एफडी योजनेवर ग्राहकांना सर्वात जास्त व्याज देत आहे. अशा परिस्थितीत, आता जर तुम्ही FD योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही एक शानदार संधी आहे. विशेष म्हणजे काही बँकांनी … Read more