भारताचा चीनला दणका ! तब्बल ५४ चीनी अ‍ॅप्स केले बॅन

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- भारत सरकारने आणखी ५४ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. देशाचा सुरक्षेला धोकादायक ठरत असल्याने सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चिनी अ‍ॅप्सचासुद्धा समावेश आहे. यापैकी बरेच अ‍ॅप्स हे टेंसेंट, अलीबाबा आणि गेमिंग कंपनी नेटइज सारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचे आहेत. रिपोर्टनुसार नव्या बंदी घालण्यात आलेल्या यादीत सर्वाधिक … Read more