Tractor News : दिवाळी येतेय ट्रॅक्टरची खरेदी करायची का? मग ‘या’ कंपनीचा छोटा ट्रॅक्टर घ्या, किंमतीत किफायतशीर आणि शेतीकामाला हाय लई झाक

tractor news

Tractor News : अलीकडे छोट्या ट्रॅक्‍टरचा (Tractor) वापर शेतात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मित्रांनो छोटा ट्रेक्टर डाळिंब सारख्या फळबाग बागायतदारांना विशेष उपयुक्त ठरतो. फळबागांमध्ये फवारणी करण्यासाठी विशेषता छोट्या ट्रॅक्टरचा (Mini Tractor) उपयोग होतो. याव्यतिरिक्त कमी जमीन असलेले शेतकरी बांधव (Farmer) जमिनीची पूर्वमशागत देखील छोट्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून करू शकणार आहेत. त्यामुळे सध्या छोटा ट्रेक्टर विक्रीचे प्रमाण … Read more